कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार दि. 26 एप्रिल 2025

06:01 AM Apr 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: वास्तु संबंधित काही अडचणी दूर होतील, शत्रूचा पराजय होईल

Advertisement

वृषभ: अध्यात्मिक उन्नती साधता येईल, शंका गैरसमज दूर होतील

Advertisement

मिथुन: वाहन सौख्य लाभेल, मोठी खरेदी करता येईल

कर्क: व्यवसाय वृद्धीसाठी गुंतवणूक वाढवावी लागेल

सिंह: सामाजिक कार्यात भाग घ्याल, समाजाचे कर्ज फेडता येईल

कन्या: ज्येष्ठांचे कठोर बोल सहन करावे लागतील

तुळ:  ज्येष्ठांच्या गुरूंच्या सेवेचे योग जुळून येतील, सेवा घडेल

वृश्चिक: शुभ वार्ता कानी पडेल ऐच्छिक मनोरथ पूर्ण होईल

धनु: गुरुकृपा अनुभवता येईल अध्यात्मिक प्रगती होईल

मकर: अनामिक भय वाटेल कामातील तणाव वाढेल

कुंभ :अडचणी प्रसंगी प्रिय व्यक्तीची साथ व मदत लाभेल

मीन: रागावर नियंत्रण ठेवा, गोड बोलून कामे करून घ्या

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article