आजचे भविष्य शनिवार दि. 19 एप्रिल 2025
06:01 AM Apr 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: स्वच्छतेमध्ये नावलौकिक होईल धाडसाने काम कराल, निर्णय घ्याल
Advertisement
वृषभ: कौटुंबिक संपत्तीमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतील, न्याय मिळेल
मिथुन:अधिकारांचा योग्य वापर करा, नैतिकता पाळा
Advertisement
कर्क: आपल्या ऐच्छिक स्थळी जाता येईल, स्वत:साठी वेळ द्याल
सिंह: गुप्तशत्रूंचा त्रास कमी होईल कटकारस्थाने कमी होईल
कन्या: मौल्यवान वस्तूंची खरेदी करता येईल, मनोकामना पूर्ण होईल
तुळ: शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील, योग्य गुरू लाभतील
वृश्चिक: नियोजनपूर्वक खर्च करा, अन्यथा मिळकत कमी खर्च जास्त होईल.
धनु: शत्रू पराभूत होतील, माघार घेतील, आपला विजय होईल
मकर: व्यवसायवृद्धीसाठी नवीन संधी उपलब्ध, तणाव कमी होईल
कुंभ :संततीमुळे आपला नावलौकिक, आनंद समाधान लाभेल
मीन:आपल्या कामाचे कौतुक होईल, शाबासकी मिळेल
Advertisement