कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य शनिवार दि. 12 एप्रिल 2025

06:01 AM Apr 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: अपेक्षित यशाकरिता अनपेक्षित कष्ट करावे लागतील

Advertisement

वृषभ: कायद्याच्या चौकटीत राहूनच कामे करा, अति आत्मविश्वास नको

Advertisement

मिथुन: जोडीदाराकडून सुखद अनुभव घेता येईल, वेळ देता येईल

कर्क: स्वकष्टाने स्वविचाराने मार्गक्रमण करा, इतरांचा आधार नको

सिंह: अहंकारामुळे मौल्यवान वस्तू वा व्यक्ती दुरावण्याची शक्यता

कन्या: गुरुंची मर्जी सांभाळा मनोकामना पूर्ण होतील

तुळ: जोडीदाराशी प्रेमाने वागा गैरसमजामुळे नाते संकटात येईल

वृश्चिक: खर्चाचा अंदाज चुकेल आर्थिक नियोजन बिघडू शकते

धनु: इतरांवर अपेक्षा ठेवू नका व बुद्धीने विवेकाने कामे करा

मकर: कामाच्या ठिकाणी कटकटी वा अचानक समस्या उद्भवतील

कुंभ : अनुकूल ग्रहमान असेल संयम व विवेकाने कामे करा

मीन: संमिश्र दिवस असेल, महत्त्वाची कामे जपून करा

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article