उद्याचा दिवस कसा असेल
06:01 AM Aug 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement
शनिवार, दि. 8 ऑगस्ट 2026
मेष: आपल्या विशिष्ट कार्यपद्धतीबद्दल इतरांना कुतूहल
Advertisement
वृषभ : जवळच्या व्यक्तीशी संवाद साधाल. आनंदी दिवस
मिथुन : क्रोधावर नियंत्रण ठेवा, संयम बाळगण्याची गरज
कर्क : उत्तम स्वास्थ्य, मान्यता मिळेल, वस्तुंची काळजी घ्या
सिंह : नातेवाईक, मित्रमंडळी यांचे अचानक आगमन
कन्या : कार्यक्षेत्रात जुन्या कामाचे कौतुक, मतभेदामुळे त्रास
तूळ : प्रवासात आपल्या वस्तुंकडे लक्ष द्या, बालपण आठवेल
वृश्चिक : चिंता सोडून दिल्यास अत्युच्च आनंदाची अनुभूती
धनु: व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे फळ मिळेल.
मकर : गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यास आनंदाची गोडी
कुंभ : नातेसंबंध दृढ राखण्यासाठी वादविवाद टाळा
मीन: भविष्याची काळजी सोडा, वर्तमानातला आनंद लुटा.
Advertisement