आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Sep 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
शनिवार दि. 5 सप्टेंबर 2026
Advertisement
मेष: आर्थिक लाभाची शक्यता, स्वत:साठी वेळ मिळेल
वृषभ : मित्रांपासून सावध राहा, उधारी देण्यापूर्वी विचार करा
Advertisement
मिथुन : इतरांच्या सुखदु:खात सहभागी व्हा, मत्सर सोडा.
कर्क : शेअरबाजार म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा
सिंह : प्रवास सांभाळून, मुलांवर मते लादू नका, आनंदी राहा
कन्या : अनपेक्षित लाभामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल
तूळ : भावनाविवश होऊ नका, दुसऱ्यांना मदत करा
वृश्चिक : महाग होणाऱ्या वस्तूची खरेदी आज करणे योग्य
धनु: करमणुकीवर प्रमाणाबाहेर वेळ व पैसा वाया दवडू नका
मकर : प्रयत्नांती व्यक्तिमत्व सुधारेल, नातेसंबंध दृढ करा
कुंभ : आर्थिक फायदा मिळविण्याचा स्रोत उपलब्ध
मीन: मानसिक, नैतिक शिक्षणासोबत शारीरिक शिक्षण घ्या
Advertisement