आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Oct 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
शनिवार दि. 3 ऑक्टोबर 2026
Advertisement
मेष: स्वत:ला चांगले वाटेल अशा गोष्टी करा आनंद मिळवा
वृषभ : आपल्या बलस्थानाचा विचार करा, मन:शांती लाभेल
Advertisement
मिथुन : अतिखर्चिक जीवनशैली काहीवेळा धोक्याची ठरेल
कर्क :आपल्या सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळाल्याने आनंदी व्हाल
सिंह : भावनाविवश होऊ नका, वादविवाद नको. शांत राहा
कन्या : थकल्यामुळे निराशावादी दृष्टीकोन बनेल आराम करा
तूळ : नवीन गोष्टी सहज आत्मसात कराल, गुंतवणूक करा
वृश्चिक : धन मिळविण्याकडे लक्ष दिल्यास नात्याकडे दुर्लक्ष
धनु: धनसंचय करा कठीणकाळी तोच उपयोगी येईल
मकर : आजारावर चर्चा नको, कामामध्ये गुंतविणे श्रेयस्कर
कुंभ : हवेत इमले बांधण्याऐवजी काहीतरी काम करून दाखवा
मीन: आपली कृती प्रशंसनीय ठेवा, प्रतिष्ठा वाढेल
Advertisement