आजचा दिवस कसा असेल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Aug 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
शनिवार, दि. 29 ऑगस्ट 2026
Advertisement
मेष: मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका, मोठ्यांचे आज्ञापालन करा
वृषभ : बघ्याची भूमिका न बजावता सक्रीय सहभाग घ्या
Advertisement
मिथुन : प्रेमानेच सर्वांना आपलेसे कराल. आराम मिळेल
कर्क : मित्राच्या सल्ल्याने काम केल्यास आरोग्य सुधारेल
सिंह : आवडत्या व्यक्तीच्या भेटीमुळे दिवस आनंदी जाईल
कन्या : गृहोपयोगी वस्तूची खरेदी संभवते. सत्य उलगडेल
तूळ : खर्चावर नियंत्रण ठेवा. वाचनातून आनंद मिळेल
वृश्चिक : दीर्घ आजारापासून सुटका होईल. लाभदायक दिवस.
धनु: चांगल्या गोष्टीसाठी मन सज्ज राहील. मुलांमध्ये रमाल
मकर : स्वार्थी व रागीट व्यक्तीपासून दूर राहा.
कुंभ : स्वप्ने सत्यात उतरतील, लघुउद्योजकांना लाभदायी दिवस
मीन: कलात्मक बुद्धिमत्ता वापरल्यास फायदा.
Advertisement