आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
शनिवार दि. 26 सप्टेंबर 2026
Advertisement
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
मेष: स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करणाऱ्यांना फायदेशीर
Advertisement
वृषभ : खास व्यक्तीची भेट झाल्याने आत्मविश्वास वाढेल
मिथुन : ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कामे करण्यात आवड
कर्क : व्यवसायाकडे अधिक लक्ष देण्याची गरज भासेल
सिंह : उधार देऊ नका. अतिआत्मविश्वास घातक ठरेल
कन्या : रखडलेल्या कामांना गती येईल, अडचणी दूर होतील
तूळ : प्रभावी व्यक्तीच्या संपर्कात आल्याने कामात यश
वृश्चिक : संघर्ष आणि वाद यापासून दूर राहणे हिताचे
धनु: बोलताना शब्दात अडकू नका, वैचारिक मतभेद नको
मकर : संयम बाळगा, वाद शांततेने सोडवा.
कुंभ : अनुभवींच्या सल्ल्याने मार्ग निघेल, तब्येतीच्या कुरबुरी
मीन: सकारात्मक विचाराने दिवसाची सुरूवात आनंददायी.
Advertisement