आजचे भविष्य शनिवार, दि. 25 जुलै 2026
06:03 AM Jul 25, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: चिंतेमुळे कार्यक्षमता अपंग होते, आनंद हिरावला जातो.
Advertisement
वृषभ : आत्मविश्वास दृढ ठेवा, अडचणी आपोआप मिटतील
मिथुन : मातुल घराण्याकडून मदत, भविष्यासाठी योजना आखाल
Advertisement
कर्क : गुंतवणूक करण्यापूर्वी थोरामोठ्यांचा सल्ला घ्या
सिंह : कल्पनाविश्वात न रमता प्रत्यक्ष कार्यवाही करा
कन्या : वेळेची काळजी घ्या अन्यथा नुकसान
तूळ : योग साधनेने दिवसाची सुरूवात करा. ऊर्जा राहील
वृश्चिक : कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदी जीवन.
धनु: व्यक्तिमत्वात सुधारणा, योग्य तो बदल होईल
मकर : धनसंचयाचे कौशल्य जाणून घ्या, उत्साही दिवस
कुंभ : बालपणीच्या आठवणीत रमाल, मानसिक त्रास नको.
मीन: घरातून बाहेर पडताना मोठ्यांचा आशीर्वाद घ्या.
Advertisement