For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 25 जानेवारी 2025

06:05 AM Jan 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य  शनिवार दि  25 जानेवारी 2025
Advertisement

मेष: कुठल्याही कामात गडबड किंवा अति धाडस करू नका

Advertisement

वृषभ: छान अनुभूती येईल, नवीन मित्र-मैत्रिणी लाभतील

मिथुन: कामात वृद्धी व बढतीचे योग, संधीचा लाभ घेता येईल

Advertisement

कर्क: प्रवासाचे नियोजन बदलावे लागेल, मानसिक स्थिती बिघडेल

सिंह: संमिश्र दिवस असेल वादविवाद वाढतील

कन्या:आत्मविश्वास वाढेल, ऊर्जापूर्वक कामे कराल

तुळ:  कौटुंबिक प्रश्न सुटतील मनातील चिंता भेडसावेल

वृश्चिक: नोकरीच्या ठिकाणी गुप्त शत्रूंचा त्रास, सावध व सतर्क रहा

धनु: मते मांडताना बोलताना शब्द जपून वापरा, गैरसमज वाढेल

मकर: अपवादात्मक गोष्टी घडतील, खोटा आळ सहन करावा लागेल

कुंभ : द्विधा मनस्थिती असेल, निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते

मीन: गुप्त शत्रूंचा त्रास जाणवेल अचानक खर्च वाढेल

Advertisement
Tags :

.