For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

मेष: नियमित कष्टाचे चिज होईल. खर्चावर नियंत्रण ठेवा

Advertisement

वृषभ : निराशावादी विचारसरणी टाळा, बेफिकिर राहू नका

मिथुन : आनंदी वार्ता समजेल, एकाग्रतेने काम केल्यास यशस्वी

Advertisement

कर्क : निष्पाप वागणुकीमुळे कुटुंबात हवेहवेसे वाटाल

सिंह : कामात व्यग्र राहिल्यास आनंदी अन्यथा चिंताग्रस्त

कन्या : व्यावसायिक विषय मार्गी लागेल, मित्रांचा पाठिंबा

तूळ : अनावश्यक वस्तुवर खर्च करणे टाळा.

वृश्चिक : संयुक्त व्यवसायात भागिदार आपला फायदा पाहणार

धनु: कुटुंबियांच्या सल्ल्यामुळे मानसिक दडपण कमी होईल

मकर : झोकून देऊन काम करण्याच्या प्रवृत्तीमुळे कौतुक

कुंभ : स्थावर जंगम गुंतवणूक लाभदायी, सुवार्ता कानी पडेल

मीन: व्यवसायात प्रगती, आर्थिक लाभ, मितभाषी राहा.

Advertisement
Tags :

.