आजचे भविष्य शनिवार, दि. 18 जुलै 2026
06:32 AM Jul 18, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कामावर जास्त फोकस करा, आपुलकीने वागा.
Advertisement
वृषभ : जबाबदारी हुशारीने हाताळा, प्रोजेक्ट पूर्ण होईल.
मिथुन : कार्य करण्याची पद्धत प्रभावी आहे. व्यवसायात नफा
Advertisement
कर्क : टीम वाढवा, वरिष्ठांशी बोलून घ्या. कार्यरत राहाल.
सिंह : टीकेकडे दुर्लक्ष करा. सर्वांना समजून घेऊन काम करा.
कन्या : कोणतीही गोष्ट असली तरी ती समजुतीने हाताळा
तूळ : धावपळ व मेहनत आहे. संयम बाळगा.
वृश्चिक : निराशा दूर ठेवून हाती घेतलेले काम यशस्वी करा
धनु: मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल, चुका टाळा.
मकर : खर्च करण्यापूर्वी त्याची गरज आहे का ते पाहा.
कुंभ : प्रलंबित समस्या व कामे मार्गी लागतील.
मीन: मिळकतीचे मार्ग खुले होतील, कामाचा पसारा वाढेल.
Advertisement