For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार दि. 18 जानेवारी 2025

06:01 AM Jan 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार दि  18 जानेवारी 2025
Advertisement

मेष: कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीकडून आशीर्वाद व सप्रेम भेट प्राप्त

Advertisement

वृषभ: वाहनसौख्य लाभेल आनंदी वातावरण असेल

मिथुन: कदाचित आपले आरोग्य बिघडेल, अंदाज चुकू शकतात

Advertisement

कर्क: आपल्या कामात  यशस्वी होता येईल, प्रगती साधता येईल

सिंह: संमिश्र दिवस असेल, सुबुद्धीने विचाराने कामे करा

कन्या: उत्तम मेजवानीचा आस्वाद घेता येईल, सहल यात्रा घडेल

तुळ: मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या, घाईगड गर्दीचे ठिकाण टाळा

वृश्चिक: व्यवसायवृद्धी होईल, हाती घेतलेले कार्य सफल होईल

धनु: अनाठायी खर्च होऊ शकतो खर्चावर नियंत्रण ठेवा

मकर: कुटुंबासोबत देवदर्शन यात्रा सहल याचे नियोजन कराल

कुंभ : कुटुंबसौख्य उत्तम लाभेल आनंदी असाल

मीन: कामात यश प्राप्ती होईल धनसंपादन व संचय करता येईल

Advertisement
Tags :

.