आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Sep 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
शनिवार दि. 12 सप्टेंबर 2026
Advertisement
मेष: एकटेपणाचा त्रास होतो सामुहिकतेमध्ये आनंदी राहाल
वृषभ : सकारात्मक विचार आनंदी ठेवतील, भयमुक्त राहा
Advertisement
मिथुन :स्वत:ला समजून घ्या. मुलांसोबत आनंदी वातावरण
कर्क : आर्थिक लाभ, दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आटापिटा.
सिंह : सकारात्मक दृष्टीकोन ठेवा, दूरच्या नातेवाईकांचे येणे
कन्या : झटपट पैसा कमावण्याची इच्छा घातक बनेल
तूळ : आपले स्मित नवख्याना आपलेपणाचे वाटेल
वृश्चिक : मन:शांती लाभेल, चांगल्या गुंतवणुकीतून परतावा
धनु: मुले निस्सीम आनंद देणारी असतात. त्यांच्यासोबत राहा.
मकर : दागदागिन्यांमधील गुंतवणूक फायद्याची.
कुंभ : आशावादी राहा, भीती, द्वेष, चिंता याचा त्याग करा
मीन: परिस्थितीवर नियंत्रण आले की चिंता नाहिशी होईल
Advertisement