आजचे भविष्य शनिवार, दि. 11 जुलै 2026
06:01 AM Jul 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या केंद्रस्थानी व्यग्र असाल
Advertisement
वृषभ : स्वत:बद्दल छान वाटावे, असा दिवस, मूड चांगला
मिथुन : तणाव व ओढाताण यापासून मुक्त व्हाल
Advertisement
कर्क : फावल्या वेळेत आवडीच्या कामात रस घ्याल, पाहुणे येतील
सिंह : सकारात्मक विचार आयुष्यात जादुई ठरतील
कन्या : धार्मिक कार्यासाठी धन खर्चाल, मानसिक शांतता.
तूळ : परिस्थितीचा सामना करण्याची ऊर्जा मिळेल.
वृश्चिक : वादाची ठिणगी पडणार नाही, याची काळजी घ्या
धनु: बांधकाम अपेक्षेप्रमाणे पूर्ण, औदासिन्य झटकून काम करा.
मकर : महनीय व्यक्तींची आज भेट होईल, मरगळ निघून जाईल
कुंभ :मौल्यवान वस्तू सांभाळा, अनोळखींवर विश्वास ठेवू नका
मीन: नातेवाईकांकडून मदत. पैसा आल्याने चिंता मिटेल.
Advertisement