आजचे भविष्य शनिवार दि. 11 जानेवारी 2025
06:01 AM Jan 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: नवीन गाठीभेटी होतील नवीन विषय अनुभवता येतील
Advertisement
वृषभ: सरकारी कामात मनाप्रमाणे यश मिळणे कठीण, जोखीम नको
मिथुन: धार्मिक कार्य हातून घडेल आत्मिक समाधान शांती मिळेल
Advertisement
कर्क: अंदाज चुकू शकतात इतरांना दोष देऊ नका
सिंह: मानसिक क्लेश व त्रास वाढू शकतो, ध्यान साधना करा
कन्या: आर्थिक अडचणी दूर होतील, नियोजन करता येईल
तुळ: केलेल्या कामात यश मिळेल सिद्धी प्राप्त होईल
वृश्चिक: वरिष्ठांची मर्जी सांभाळा ताणतणाव कमी होऊ शकतो
धनु: अनपेक्षित लाभ व फायदे होतील आनंद समाधान लाभेल
मकर: प्रतिष्ठा वाढेल नावलौकिक होऊन शाबासकी मिळेल
कुंभ : क्षेत्रामध्ये पराक्रम गाजवता येईल प्रगती साध्य होईल
मीन: राजकारणापासून लांब रहा मानसिक त्रास वाढू शकतो
Advertisement