For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल सविस्तर वाच राशिभविष्य

06:01 AM Oct 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल सविस्तर वाच राशिभविष्य
Advertisement

शनिवार दि. 10 ऑक्टोबर 2026

Advertisement

मेष: रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घ्या, छंद जोपासा

वृषभ : कुटुंब व मित्रांसोबत आनंदी क्षण अनुभवा.

Advertisement

मिथुन : समस्यांवर हसत मात करा, अनपेक्षित गोड वृत्त कळेल

कर्क : प्रदीर्घ आजारातून बरे व्हाल. अपूर्ण काम पूर्ण होईल

सिंह : पुरेशी विश्रांती घ्या. धन विनाकारण खर्च करू नका.

कन्या : मैदानी खेळाचा अनुभव घ्याल, मते निर्भयपणे मांडा

तूळ : एखाद्याला वेळीच योग्य मदत केल्याने त्याची गरज भागेल.

वृश्चिक : मित्रांना पार्टी द्याल, तुमचे कौतुक होईल.

धनु: ताण व दडपण यामुळे मानसिक आनंद लुप्त होईल

मकर : स्वत:साठी वेळ द्याल, अनपेक्षित प्रवासाची संधी.

कुंभ : बेफिकीर वृत्ती सोडा, संयम बाळगा. स्वास्थ्य उत्तम.

मीन: मन:शांती लाभेल, प्रवास सुखकर. आर्थिक नफा.

Advertisement
Tags :

.