For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य शनिवार, दि. 1 ऑगस्ट 2026

06:01 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य शनिवार  दि  1 ऑगस्ट 2026
Advertisement

मेष: बोलण्यापूर्वी विचार करा, गुलामासारखे वागू नका.

Advertisement

वृषभ : पैसा सुरक्षित स्थळी ठेवा. बढतीची शक्यता दाट

मिथुन : मुलांसोबत निकोप नातेसंबंध असू द्या.

Advertisement

कर्क : स्वत:साठी वेळ काढा, सामंजस्याने वागा.

सिंह : अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता जाणवेल

कन्या : वेळेचा सदुपयोग करा, अन्यथा वातावरण बिघडेल

तूळ : भविष्याला सुधारण्यासाठी दिनचर्येत बदल करा

वृश्चिक : वैयक्तिक गोष्टी गुप्त ठेवा.चपळ कृतीमुळे उत्तेजन मिळेल.

धनु: कष्टाचे चीज होईल, अध्यात्मिक गुरूकडून मार्गदर्शन

मकर : व्यावसायिकांना चांगला दिवस, जोडीदाराचा मूड चांगला

कुंभ : मानसिक स्थितीला धक्का लागू देऊ नका. वाचन सुरू ठेवा

मीन: कुटुंबाला वेळ द्या, त्यांना तक्रार करण्यास वाव देऊ नका.

Advertisement
Tags :

.