For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य २८ ऑक्टोबर २०२४

06:00 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य २८ ऑक्टोबर २०२४
Advertisement

मेष: काही गोष्टी गुप्त ठेवणे हिताचे, अधिक व्यक्त होऊ नका

Advertisement

वृषभ: आलेले प्रश्न अलगद सोडविता येतील, मानसिक दगदग

मिथुन: आरोग्य पाहून कामे करा, शांत व समाधानी रहा

Advertisement

कर्क: बौद्धिक क्षमता वाढवा वायफळ बडबड कमी करा

सिंह: कामातील निष्काळजीपणा मोठे आर्थिक नुकसान करेल

कन्या: मनातील शंका व संशय वेळीच दूर करून घ्या

तुळ: आनंदी दिवस असेल मनातील संशय दूर होतील

वृश्चिक: प्रलंबित कामे पूर्ण होतील यशस्वीरित्या कामे पूर्ण कराल

धनु: समाजात आपली प्रतिभा वाढेल, मानसन्मान लाभेल

मकर: कौटुंबिक अडचणी दूर होतील, आर्थिक स्थिती सुधारेल

कुंभ: आजचा दिवस अनुकूल असेल, संघर्ष कमी होईल

मीन: मिळालेल्या साधनांचा वेळीच उपयोग करून घ्या, आळस टाळा

वै. ज्यो. श्री. गणेशशास्त्री शुक्ल

Advertisement
Tags :

.