आजचे भविष्य बुधवार दि. 23 ऑक्टोबर 2024
06:01 AM Oct 23, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: दुर्लक्षामुळे मित्रांची शिक्षा भोगावी लागेल, सावध व सतर्क रहा
Advertisement
वृषभ: कर्तव्याला प्राधान्य द्या, काटेकोरपणे पालन करा
Advertisement
मिथुन: कौटुंबिक प्रश्न वाढू शकतात, शांत व संयमाने सोडवा
कर्क: आज मौनव्रत धारण करा, वाद टाळा, हितकर ठरेल.
सिंह: आलेल्या अडचणी दूर होतील परंतु आज माघार घ्यावी लागेल
कन्या: स्पर्धा परीक्षेत भाग घ्याल. उत्तम संधी व समाधान लाभेल
तुळ: यंत्रसामुग्री जपून वापरा हलगर्जीपणामुळे नुकसान
वृश्चिक: आळशीपणामुळे कामे पूर्ण होणार नाहीत.
धनु : दिवसाच्या उत्तरार्धामध्ये कामे पूर्ण होतील. चिंता नसावी
मकर: अचानक मोठे व महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील
कुंभ: मनातील संकल्प इतरांकडे बोलून दाखवू नका
मीन : ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला घ्या आदर करा अडचणवर मात कराल
Advertisement
Next Article