आजचे भविष्य गुरूवार दि. 17 ऑक्टोबर 2024
06:02 AM Oct 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: हट्टी स्वभावामुळे मोठे नुकसान होऊ शकते, विचारपूर्वक निर्णय घ्या
Advertisement
वृषभ: आर्थिक व्यवहार चोख ठेवा पारदर्शक व्यवहार करा
मिथुन: नकारात्मक विचारांचा मनावर शरीरावर परिणाम होईल
Advertisement
कर्क: इतरांच्या वादात पडू नका मध्यस्थी करणे शक्यतो आज टाळा
सिंह: आर्थिक अडचण उद्भवू शकते व्यवहार जपून सावधपूरक करा
कन्या: अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मिळतील, संशय दूर होईल
तुळ: कोणालाही आज जामीन राहू नका, मित्रांच्या वादात पडू नका
वृश्चिक: कामात अचानक बदल करावा लागेल, सावध रहा
धनु: एखाद्याला अति मदत करणे पश्चातापाची वेळ आणू शकते
मकर: कुठल्याही गोष्टीचा मनावर परिणाम होणार नाही याची काळजी घ्या
कुंभ: जुनी वास्तु विक्री संबंधित येणाऱ्या अडचणी दूर होतील
मीन: गरजेसाठी इतरांची मदत करणे टाळा, स्वबळावर कामे करा
Advertisement