आजचे भविष्य मंगळवार, दि. 15 ऑक्टोबर 2024
06:08 AM Oct 15, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: चंचल मन व स्वभावावर नियंत्रण ठेवा, सावध रहा
Advertisement
वृषभ: धार्मिक कार्याचे नियोजन कराल, धार्मिक वातावरण असेल
Advertisement
मिथुन: जवळील व्यक्तीच्या अचानक अबोलामुळे मानसिक त्रास
कर्क: मनाप्रमाणे कामे होतील, दैवी अनुष्ठानात भाग घ्याल
सिंह: गैरसमज वाढेल, नात्यांमध्ये ताणतणाव दुरावा निर्माण होईल
कन्या: इतरांना दोष देणे टाळा आपल्यातच सुधारणा करा
तुळ: स्वबळावर कामे करा, लाभ होईल, यश व समाधान लाभेल
वृश्चिक: अपुरा अभ्यास व अविश्वास यामुळे कामात नुकसान
धनु: आज जे पेराल तेच उगवेल इतरांशी प्रेमाने वागा
मकर: मनातील इच्छा पूर्ण होतील शुभ समाचार मिळेल
कुंभ: मनाप्रमाणे लाभ होतील प्रामाणिकपणा व संयम बाळगा
मीन : अनुभवी लोकांची साथ लाभेल, नवीन गोष्टी शिकाल.
Advertisement
Next Article