महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य मंगळवार, दि. 8 ऑक्टोबर 2024

06:24 AM Oct 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: मनाप्रमाणे एखाद्या कामात यश मिळणे कठीण, मनस्ताप

Advertisement

वृषभ: मातृसेवेसाठी वेळ द्याल, त्यांच्या इच्छा पूर्ण कराल

Advertisement

मिथुन: कुठलीही भूमिका घेताना संयमाने घ्या. अंतर्मुख व्हा

कर्क: धार्मिक कार्यात भाग घ्याल आत्मिक समाधान लाभेल

सिंह: स्पर्धा परीक्षेत मनाप्रमाणे यश संपादन करता येईल, शत्रूंवर मात

कन्या: कामानिमित्त लांबचे प्रवास घडतील, अचानक प्रवास

तुळ: देवीची उपासना पूजा अर्चना घडेल, शांती लाभेल

वृश्चिक: मेहनत दुप्पट केल्यास कार्यात यश संपादन करता येईल

धनु:  मनातील स्वप्न पूर्ण होईल भौतिक सुखाचा लाभ घेता येईल

मकर:  क्रोधावर नियंत्रण ठेवा संयमाने कामे करा, यश मिळेल

कुंभ:  कामाची दगदग वाढेल, परंतु व्यवसायात भरभराट होईल

मीन : दिलेला शब्द पाळा, वचनाशी एकनिष्ठ राहा

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article