आजचे भविष्य शनिवार दि. 5 ऑक्टोबर 2024
06:01 AM Oct 05, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: व्यापार वृद्धीसाठी केलेले प्रयोग लाभदायक ठरतील, यश मिळेल
Advertisement
वृषभ: वैवाहिक जीवनातील अडचणी मिळतील, सुखकारक दिवस ठरेल
Advertisement
मिथुन: वाहन सुखाची इच्छा पूर्ण होईल, मोठी खरेदी करता येईल
कर्क: राजकारणपासून दोन हात लांब राहा, मनस्ताप टाळता येईल
सिंह: कलाक्षेत्रात उत्तम यश मिळेल कर्तृत्व सिद्ध करता येईल
कन्या: आत्मविश्वास वाढेल ऐच्छिक गोष्टी साध्य करता येतील
तुळ: मौल्यवान वस्तू अथवा वास्तू खरेदीचे योग जुळून येतील
वृश्चिक: मोठी गुंतवणूक करता येईल, मनाप्रमाणे लाभ होईल
धनु: भौतिक सुखाचा लाभ घेता येईल स्वत:साठी धन खर्च कराल
मकर: आर्थिक चिंता मिटेल जुने ऋण फेडता येईल
कुंभ : व्यापार वृद्धीसाठी अधिक श्रम व प्रयत्न करावे लागतील
मीन: जोडीदाराची उत्तम साथ लाभेल, कौटुंबिक चिंता मिटतील
Advertisement
Next Article