For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 2 ऑक्टोबर 2024

06:01 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  2 ऑक्टोबर 2024
Advertisement

मेष: शिक्षणात येणाऱ्या अडचणी दूर होतील, गुरूंची उत्तम साथ लाभेल

Advertisement

वृषभ: राहत्या जागेसंबंधी नवीन प्रश्न उपस्थित, चिंता सतावेल

मिथुन: पूजा अर्चना धर्माबद्दल   आध्यात्मिक लाभ, शांती मिळेल

Advertisement

कर्क: कौटुंबिक प्रश्न सोडविण्यात  वेळ जाईल, कुटुंबासाठी वेळ द्याल

सिंह:निराशाजनक घटना घडतील मनात उदासीनता येईल

कन्या: उच्च शिक्षणासंबंधी येणाऱ्या अडचणी व निराशा दूर होईल

तुळ: शत्रूपीडा कमी होईल, गुप्त शत्रूंवर मात करता येईल

वृश्चिक: जोडीदाराशी मतभेद वाढू शकतात, संयमाने प्रश्न मांडा बोला

धनु  : सामाजिक कार्यात भाग घ्याल, अर्थकारण सुधारेल

मकर: संततीबद्दल गर्व वाटेल मानसन्मान मिळेल.

कुंभ: इतरांशी तुलना करू नका स्वबळाने कामे करा, यश मिळेल

मीन : मौल्यवान वस्तूंची खरेदी कराल, आर्थिक लाभ होतील.

Advertisement
Tags :

.