For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य बुधवार दि. 26 नोव्हेंबर 2025

06:01 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य बुधवार दि  26 नोव्हेंबर 2025
Advertisement

मेष: बुद्धी कला कौशल्याने  उत्पन्नाचे नवीन स्रोत उत्पन्न होतील

Advertisement

वृषभ: आर्थिक अडचणी दूर होण्यास मित्रांची मदत लाभेल

मिथुन: नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराल, अधिकारात वाढ होईल

Advertisement

कर्क: कौटुंबिक प्रश्न सोडवाल ज्येष्ठ व्यक्तींची मदत लाभेल

सिंह: काही व्यवहारात चंचलता नुकसानकारक, एकनिष्ठ राहा

कन्या: काही अनियमित गोष्टीमुळे आरोग्य बिघडू शकते, सावध रहा

तुळ: कौटुंबिक मतभेद दूर करण्यासाठी माघार घ्यावी लागेल

वृश्चिक: इतरांवर अवलंबून राहणे महागात पडेल

धनु : नवीन मित्रपरिवार वाढेल, प्रभाव वाढेल संपत्तीत दर्जा सुधारेल

मकर: आपल्या कामात प्रगती साधता येईल, आळस टाळा

कुंभ: महत्त्वाच्या चर्चा भेटीगाठी आज पूर्ण होतील

मीन : धार्मिक यात्रा किंवा प्रवास घडतील उत्साह व आनंदी दिवस

Advertisement
Tags :

.