For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य मंगळवार दि. 18 नोव्हेंबर 2025

06:05 AM Nov 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य मंगळवार दि  18 नोव्हेंबर 2025
Advertisement

मेष: मनाप्रमाणे घटना घडतील सकारात्मकतेने राहा.

Advertisement

वृषभ: नविन ओळखी होतील. मित्र परिवार नविन जबाबदारीमध्ये मदत करतील.

मिथुन: विचारपूर्वक शब्द द्या. कामाचे नियोजन करा.

Advertisement

कर्क: अनावश्यक खर्च होऊ शकतो. नविन कामाचा निर्णय लांबणीवर ठेवावा.

सिंह: धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. दुपारनंतर मानसिक शांतता

कन्या: वादाचे संवादात रुपांतर. काही प्रश्न चर्चेने मार्गी लागतील.

तुळ: मित्र परिवाराकडून अपेक्षित सहकार्य, कामामध्ये बदलाचे योग.

वृश्चिक: नियोजन योग्य झाल्याने व्यवसायात अपेक्षित यश मिळेल.

 धनु: कामातील अडथळे कमी होतील. नवीन कल्पना सुचतील.

मकर: आर्थिक अडचणी दूर होतील. प्रतिष्ठा वाढेल.

कुंभ: घाई करू नका. विचारपूर्वक काम करा. अमिषाला बळी पडू नका.

मीन: घाई करू नका मनाप्रमाणे काम करा, गरजुंना मदत करा.

Advertisement
Tags :

.