आजचे भविष्य मंगळवार, दि. 12 नोव्हेंबर 2024
06:01 AM Nov 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: एखाद्या समारंभामध्ये काही गोष्टीतून आपल्याला मानसिक त्रास
Advertisement
वृषभ: जे आवडतं, जे पटते तेच करा. मानसिक ताण कमी होईल
मिथुन: कुटुंबाची काळजी करा त्यांच्या गरजांवर लक्ष केंद्रित करा
Advertisement
कर्क: मित्र-मैत्रिणींचा सल्ला हितकारक, सल्ल्यानुसार कामे करा
सिंह: कामाच्या ठिकाणी दडपण, कुटुंबामध्ये कलह वाढू शकतो
कन्या: स्नायू संबंधित शारीरिक त्रास वाढू शकतो
तुळ: समव्यावसायिकांशी वाद होण्याची शक्यता, ईर्ष्या नको
वृश्चिक: मानसिक स्थिती बिघडू नये यासाठी ध्यान साधना करा
धनु: एखादा प्रवास कटकटीचा असू शकतो
मकर: जोडीदाराशी आर्थिक गोष्टीमुळे वादविवाद
कुंभ: कुटुंबासोबत सहल अथवा देवदर्शनासाठी वेळ द्याल
मीन : झालेला धनलाभ गुंतवणुकीसाठी उपयोगी ठरेल
Advertisement