आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:43 AM Oct 13, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मंगळवार दि. 13 ऑक्टोबर 2026
Advertisement
मेष: नियमित कष्टाचे चीज होईल,स्वत:साठी वेळ काढा
वृषभ : व्यवसायात कौशल्याची कसोटी लागेल, प्रयत्न करा
Advertisement
मिथुन : मौल्यवान वस्तुची खरेदी, मन:शांती लाभेल
कर्क : सकारात्मक बदल करा, रिकाम्या वेळेचा आनंद घ्याल
सिंह :सुरक्षित आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा
कन्या : मानसिक व शारीरिक आरोग्य संतुलित ठेवा
तूळ :धनहानी होऊ नये यासाठी सतर्क राहाल
वृश्चिक :मर्यादेपलीकडे खर्च नको, प्रलंबित प्रस्तावाची अंमलबजावणी
धनु: बलस्थानांचा आढावा घेऊन भविष्यातील योजना आखा
मकर : दूरच्या प्रवासाचा आनंद घ्याल, आर्थिक अडचण दूर होईल
कुंभ : धार्मिक व अध्यात्मिक हेतू पूर्ण करण्यासाठी चांगला योग
मीन: बोलण्यापूर्वी विचार करा, क्रीडास्पर्धेत सहभाग असेल
Advertisement
