आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Oct 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
सोमवार दि. 26 ऑक्टोबर 2026
Advertisement
मेष: संशोधन प्रकल्पावर काम. भागीदारीत महत्वाचे निर्णय नको
वृषभ : प्रलोभनापासून दूर राहा, आर्थिक लाभाचे मार्ग खुले
Advertisement
मिथुन :प्रलंबित कामे मार्गस्थ होतील, लवकरच यशप्राप्ती
कर्क : मनातील गोष्टी बोलण्याची संधी मिळेल
सिंह : प्रोजेक्टला वरिष्ठांकडून मान्यता प्राप्त होईल
कन्या : ज्ञानी व ज्येष्ठ लोकांसोबत काम करण्याचीसंधी
तूळ : राजकारणापासून दूर राहा, अतिविश्वास घातक ठरेल
वृश्चिक : चुकीच्या योजनेत पैसे गुंतवू नका
धनु: दिनचर्येत बदल करा, छंद व कौशल्य जोपासा
मकर : स्थावर व्यवहार मार्गस्थ होतील, पाहुण्यांचे आगमन
कुंभ : आरोग्य उत्तम, वडिलांचा शब्द पाळा, फायदा होईल
मीन: कामाच्या ठिकाणी आपली प्रतिभा चमकेल, संधीचे सोने करा
Advertisement
