आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
06:01 AM Oct 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
सोमवार दि. 19 ऑक्टोबर 2026
Advertisement
मेष:यशाच्या नवीन संधी, नवीन जबाबदारी पडेल.कौतुक होइल
वृषभ : उत्साह व सकारात्मक ऊर्जा असेल, पदोन्नतीचा योग
Advertisement
मिथुन : नोकरीत सुयश प्राप्ती, विद्यार्थ्यांना परीक्षेत यश
कर्क : मानसिक ताण कमी होईल, अनुभव कामी येईल
सिंह : व्यवसाय वृद्धीसाठी संधी, नवीन जबाबदारी हाताळाल
कन्या : आरोग्य व मानसिक स्थितीवर लक्ष द्या
तूळ :आर्थिक बाबीत लक्षणीय बदल दिसेल. मन प्रसन्न असेल
वृश्चिक : नोकरदाराना आर्थिक लाभ, विचारपूर्वक निर्णय घ्याल
धनु: आत्मविश्वास वाढेल, प्रगती होईल, तज्ञांचा सल्ला घ्या
मकर : कामाच्या ठिकाणी सहकार्याची भावना वाढेल
कुंभ : यश, पदोन्नती, प्रतिष्ठा, वरिष्ठांकडून प्रशंसा होईल
मीन: विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश, आनंदी दिवस
Advertisement
