For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य

06:01 AM Nov 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
आजचा दिवस कसा जाईल वाचा सविस्तर राशिभविष्य
Advertisement

सोमवार दि. 2 नोव्हेंबर 2026

Advertisement

मेष: व्यवसायाशी संबंधित विचार पक्के ठरतील

वृषभ : बोलण्यात मधुरता आणल्यास कामे होतील

Advertisement

मिथुन : परीक्षेसाठी केलेल्या प्रयत्नांना यश

कर्क : गांभीर्याने कामे केल्यास यश प्राप्ती, सहकार्य मिळेल

सिंह : मुलांच्या विवाहातील अडथळे दूर होतील

कन्या : मन लावून काम केल्यास विरोधक मावळतील

तूळ : तब्येतीकडे लक्ष द्या, महत्त्वाची कामे करा

वृश्चिक : बदलाला न घाबरता सामोरे जा. आर्थिक स्थिती उत्तम

धनु: व्यवसायात जोखीम स्वीकारावी लागेल

मकर : कुटुंबात समृद्धी येइल, आनंदी दिवस

कुंभ : नोकरीत इतरांच्या पाठिंब्याने यशस्वी व्हाल

मीन: आनंद व समृद्धी जाणवेल, आरोग्याबाबत काळजी घ्या.

Advertisement
Tags :

.