कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 5 मे 2025

06:01 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: अचानक आलेल्या खर्चामुळे आर्थिक नियोजन बिघडू शकते

Advertisement

वृषभ: इच्छेविरुद्ध काही कर्म व निर्णय घ्यावे लागतील

Advertisement

मिथुन: निस्वार्थ भावनेने कामे करा  मानसिक त्रास कमी होईल

कर्क: त्यागी वृत्ती ठेवा, समाधान व मानसिक त्रास कमी होईल

सिंह: सामाजिक कार्यातून नवीन अनुभव प्राप्त होतील

कन्या: मते मांडताना संवाद साधताना शब्दप्रयोग जपून करा

तुळ: आनंददायी घटना घडतील व्यवसायात प्रगती साधता येईल

वृश्चिक: वाहन सुख लाभेल, एखादी इच्छा पूर्ण होईल

धनु:  गरजेपेक्षा जास्त इतरांत गुंतू नका मानसिक त्रास होईल

मकर: गैरसमजामुळे जवळील नात्यात दुरावा निर्माण होईल

कुंभ: कौटुंबिक चिंता वाढू शकते असमाधानपणा वाटू शकतो

मीन: प्रिय व्यक्तीशी दुरावा निर्माण होऊ शकतो गैरसमज वाढू शकतो

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article