आजचे भविष्य सोमवार दि. 5 मे 2025
06:01 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: अचानक आलेल्या खर्चामुळे आर्थिक नियोजन बिघडू शकते
Advertisement
वृषभ: इच्छेविरुद्ध काही कर्म व निर्णय घ्यावे लागतील
मिथुन: निस्वार्थ भावनेने कामे करा मानसिक त्रास कमी होईल
Advertisement
कर्क: त्यागी वृत्ती ठेवा, समाधान व मानसिक त्रास कमी होईल
सिंह: सामाजिक कार्यातून नवीन अनुभव प्राप्त होतील
कन्या: मते मांडताना संवाद साधताना शब्दप्रयोग जपून करा
तुळ: आनंददायी घटना घडतील व्यवसायात प्रगती साधता येईल
वृश्चिक: वाहन सुख लाभेल, एखादी इच्छा पूर्ण होईल
धनु: गरजेपेक्षा जास्त इतरांत गुंतू नका मानसिक त्रास होईल
मकर: गैरसमजामुळे जवळील नात्यात दुरावा निर्माण होईल
कुंभ: कौटुंबिक चिंता वाढू शकते असमाधानपणा वाटू शकतो
मीन: प्रिय व्यक्तीशी दुरावा निर्माण होऊ शकतो गैरसमज वाढू शकतो
Advertisement