आजचे भविष्य सोमवार दि. 19 मे 2025
06:12 AM May 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: अनुकूल शनी भरभरून यश देईल. काहीसा कठोर दिवस आहे.
Advertisement
वृषभ: वागण्यात आणि स्वभावात बदल करावा लागेल.
मिथुन: उत्साही दिवस आहे. क्रीडा क्षेत्र गाजवाल. प्रवास घडतील.
Advertisement
कर्क: कोर्ट कामात अपयश येईल. स्पर्धेत मागे पडू शकतात.
सिंह: सरकारी नोकरीत उत्तम यश मिळेल. मात्र संयम बाळगा.
कन्या: नोकरीत चांगले अनुभव येतील. मान सन्मान मिळेल.
तुळ: नवीन संधी चालून येतील. भागीदारी व्यवसायातून लाभ.
वृश्चिक: संमिश्र दिवस. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील.
धनु: आर्थिक लाभ, पत्नीची भक्कम साथ लाभेल.
मकर: आर्थिक गणित जमून येईल. मात्र अति धाडस करू नये.
कुंभ: भावंडांची मोठी मदत मिळेल. जुनाट वाद मिटतील.
मीन: राजकीय क्षेत्रात यश. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
Advertisement