For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 12 मे 2025

06:01 AM May 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार  दि  12 मे 2025
Advertisement

मेष: देवधर्म शास्त्राबद्दल उंची वाढेल, दानधर्म घडेल

Advertisement

वृषभ: सुखद दु:खद घटनांचा अनुभव पदरी पडेल, संयमी रहा

मिथुन: नोकरीत भरतीचे योग जुळून येतील, अधिकार प्राप्ती

Advertisement

कर्क: मनातील शंका मिटतील, घरगुती अडचणी मिटतील

सिंह: आत्मविश्वास वाढेल व्यवसायात प्रगती साधता येईल

कन्या: कलाक्षेत्रात उत्तम प्रगती साधता येईल, वक्तृत्व चमकेल

तुळ: मन प्रसन्न व आनंदी असेल उत्तम भोजनाचा आस्वाद लाभेल

वृश्चिक: आपल्या कष्टाची आज दखल घेतली जाईल

धनु: मताचा व विचारांचा आदर केला जाईल, पतप्रतिष्ठा वाढेल

मकर: जोडीदार व सहकारी यांची उत्तम साथ लाभेल

कुंभ: प्रिय व्यक्तींची भेट घडेल सुखद बातमी कानी पडेल

मीन: जलाशयापासून लांब राहा स्वत:ची विशेष काळजी घ्या

Advertisement
Tags :

.