कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 31 मार्च 2025

06:01 AM Mar 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: आत्मविश्वास वाढेल, नवीन कामाच्या जबाबदाऱ्या स्वीकाराल

Advertisement

वृषभ: व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी उपलब्ध, लाभ घेता येईल

Advertisement

मिथुन: धनवृद्धीसाठीचे प्रयत्न यशदायी, आर्थिक चिंता मिटेल

कर्क: निर्णय घ्यावे लागतील, काही त्रासदायक बंधनातून सुटका होईल

सिंह: प्रिय व्यक्तींचा सहवास लाभेल सुखदु:खांवर मात करता येईल

कन्या: मोठ्या ओळखीतून लाभ होतील, फायदा होईल

तुळ: मानसन्मान वाढेल समाधानकारक घटना घडतील

वृश्चिक: मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी लागेल, घाई गडबड टाळा

धनु:  अडलेली कामे मार्गी लागतील, अडचणी दूर होतील

मकर: क्रोधावर नियंत्रण ठेवा, संयमाने कामे पूर्ण करा

कुंभ: कलाक्षेत्रात नावलौकिक होईल स्वक्षेत्र गाजवता येईल, लाभ होईल

मीन: खर्चांवर नियंत्रण ठेवा अनाठाई खर्च करणे टाळा

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article