आजचे भविष्य सोमवार दि. 3 मार्च 2025
06:01 AM Mar 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: आपले मत प्रकट करता येईल, शब्दाला मान मिळेल
Advertisement
वृषभ: रखडलेली कामे मार्गी लागतील, आत्मिक समाधान
मिथुन: अनुकूल ग्रहमान, संधीचे सोने करून घेता येईल, लाभ होईल
Advertisement
कर्क: नवीन कामे होतील, आजचा दिवस भाग्योदयकारक
सिंह: कामाचा व्याप व ताणतणाव वाढेल, सबुरीने कामे करा
कन्या: कामानिमित्त अचानक लांबचा प्रवास, लाभ होईल
तुळ: आर्थिक उन्नती होईल आर्थिक अडचणी दूर होतील
वृश्चिक: विद्यार्थ्यांना नवीन संधी लाभेल, नवीन कामे मिळतील
धनु: मौल्यवान वस्तूची खरेदी, अनेक भेट वस्तू लाभतील
मकर: आपल्या वत्तृत्वाने समोरील व्यक्तींचे मन जिंकाल, प्रभाव पडेल
कुंभ: मनाप्रमाणे कामे पूर्ण होतील सुखद दिवस ठरेल
मीन: स्वत:साठी धन खर्च कराल भौतिक सुखाचा आस्वाद घ्याल
Advertisement