आजचे भविष्य सोमवार दि. 24 मार्च 2025
06:01 AM Mar 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: लक्ष्मीची पूर्ण कृपादृष्टी राहील मेहनतीचे दुप्पट फळ मिळेल
Advertisement
वृषभ: सामाजिक कार्यातून लाभ मानसन्मान व मन:शांती लाभेल
मिथुन: कलाक्षेत्रात उत्तम प्रगती साधता येईल, शाबासकी मिळेल
Advertisement
कर्क: जुन्या परंपरा जोपासाल कौटुंबिक सहकार्य लाभेल
सिंह:आपल्या कामाची स्तुती होईल गौरव केला जाईल
कन्या: कामाच्या ठिकाणी दबदबा कायम राहील जबाबदारी वाढेल
तुळ: वायफळ बडबड नुकसानदायी ठरेल, कामात लक्ष द्या, वेग वाढवा
वृश्चिक: राजकारणात भाग घ्याल, लाभ व पद मिळेल
धनु: शत्रूंना पराभूत करता येईल आपले मत मांडता येईल
मकर: आरोग्य पाहून आहार विहार करा, पिडा कमी होईल
कुंभ: व्यसनी मित्र व व्यसनापासून लांब राहा, कायद्याचे पालन करा
मीन: नवीन विषयाची आवड निर्माण होईल, नवे काही उमगेल
Advertisement