आजचे भविष्य सोमवार दि. 9 जून 2025
06:01 AM Jun 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: योग्य मार्गदर्शन लाभल्यास आयुष्याची दिशा बदलू शकते
Advertisement
वृषभ: काही समीकरणे चुकू शकतात अति आत्मविश्वास घातक
मिथुन: दिवसाची सुरुवात उत्तम नसेल तर अर्थात मन खट्टू होते.
Advertisement
कर्क: सुखप्राप्तीसाठी शांती व समाधान बाळगणे खूप गरजेचे
सिंह: आशावादी राहून प्रयत्न करा निराशा बाळगू नका
कन्या: मनाप्रमाणे अपेक्षित लाभ होतील, प्रामाणिकपणा कायम ठेवा
तुळ: कृती व वृत्ती यात साम्यता ठेवा अन्यथा नुकसान होऊ शकते
वृश्चिक: नवीन संकल्प कराल, प्रयत्नांना यश मिळेल
धनु: नवीन शिक्षण कला कौशल्य विकसित करण्याची संधी लाभेल
मकर: पथ्य पाणी वर विशेष लक्ष द्या आरोग्याची काळजी घ्या
कुंभ: मन:शांती व स्थिरतेसाठी एकांत, ध्यान साधनांचा वापर करा
मीन: अनोळखी व्यक्तींची अति संगत व व्यवहार कटाक्षाने टाळा
Advertisement