आजचे भविष्य सोमवार दि. 2 जून 2025
06:01 AM Jun 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: अचानक कामाचे व प्रवासाचे नियोजन बदलावे लागेल
Advertisement
वृषभ: कामातील आत्मविश्वास वाढेल, मन उत्साही असेल
मिथुन: मोठ्या गुंतवणुकीतून लाभ, प्रयत्न करणे हिताचे ठरेल
Advertisement
कर्क: भाषण संभाषण सांभाळून करा, शब्द जपून वापरा
सिंह: प्रिय व्यक्तीची भेट होईल मन आनंदी प्रसन्न असेल
कन्या: शत्रूंचा पराभव करता येईल स्पर्धेत यश नक्की मिळेल
तुळ: व्यवसायात मनाप्रमाणे लाभ होतील, प्रगती साधता येईल
वृश्चिक: गूढ विषयांच्या अभ्यासाची रुची निर्माण होईल
धनु: संमिश्र दिवस ठरेल, हाती घेतलेले काम वेळेत पूर्ण कराल
मकर: सरकारी कामात यश, अडलेली कामे वेळेत पूर्ण होतील
कुंभ: कलाक्षेत्रात मनाप्रमाणे यश मिळेल, क्षेत्र गाजविता येईल
मीन: आपले वत्तृत्व आज गाजेल वरिष्ठ खूश होतील
Advertisement