आजचे भविष्य सोमवार दि. 16 जून 2025
06:01 AM Jun 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: अनपेक्षित व्यक्तीकडून अनपेक्षित लाभ होऊ शकतो
Advertisement
वृषभ: हाती घेतलेल्या कामात सातत्य व प्रामाणिकपणा ठेवा
मिथुन: कुटुंबाच्या कल्याणासाठी अहंकार हटवादीपणा सोडावा
Advertisement
कर्क: एकटेपणा जाणवेल, मानसिक क्लेश वाढेल, संयमी राहा
सिंह: खर्चाचे नियोजन बिघडेल अनाठायी खर्च होईल
कन्या: जुन्या गुंतवणुकीतून दुप्पट लाभ, अपेक्षा पूर्ण होतील
तुळ: आपल्या परिस्थितीचा इतरांपुढे गाजावाजा करू नका
वृश्चिक: कल्पनेत रमू नका वास्तवाला सामोरे जा
धनु: चर्चासत्रात भाग घ्याल, वक्तृत्वाने वरिष्ठांचे मन जिंकाल
मकर:जवळील व्यक्ती कदाचित विश्वासघात करेल
कुंभ: आनंददायी दिवस ठरेल नवीन व्यक्ती संपर्कात येईल
मीन: आपली कुवत पाहूनच समोरील व्यक्तीला आश्वासने द्या
Advertisement