आजचे भविष्य सोमवार, दि.1 जून 2026
06:01 AM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: राग द्वेष यापासून दूर राहा. आरोग्य उत्तम राहील
Advertisement
वृषभ : गृहोपयोगी वस्तु खरेदीवर खर्च
मिथुन : व्यवसायात सहकाऱ्यांकडून मदत आनंदाची
Advertisement
कर्क : स्थावरसंपत्तीचा व्यवहार टाळा, नवीन कामात व्यत्यय
सिंह : परदेशातून सुवार्ता कानी पडेल. आरोग्य सांभाळा
कन्या : मौन पाळा अन्यथा मतभेद होऊन वाद.
तूळ : नवी वस्त्रे व अलंकार यावर खर्च होईल
वृश्चिक : नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवा
धनु: सामाजिक कार्यात सहभाग, मानसन्मान मिळेल
मकर : वरिष्ठ खुष होतील, बढती संभवते, आनंदी राहाल
कुंभ : अनुकूल वातावरणासाठी मौन श्रेष्ठ
मीन:गूढ विद्येचे आकर्षण वाढेल, वाद नको.
Advertisement