कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 7 जुलै 2025

08:45 PM Jul 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: तुमची कीर्ती वाढेल पसरेल.  कामात मनाप्रमाणे यश मिळेल.

Advertisement

वृषभ: स्वत:साठी धन खर्च कराल. घरगुती कामासाठी भ्रमंती घडेल.

Advertisement

मिथुन:  भौतिक सुखे प्राप्त होतील. अडचणी दूर होतील

कर्क: नवीन मार्ग मिळतील, मनासारख्या घटना घडतील.

सिंह: आयुष्याला नवीन अर्थ प्राप्त होईल. भाग्योदय होईल

कन्या:  चांगले अनुभव येतील. सरकारी कामात प्रगती होईल.

तुळ: धैर्यवान आणि बलवान बनाल. आरोग्य सुधारेल.

वृश्चिक: प्रवास घडतील. नवीन काही करण्याची जिद्द येईल

धनु: अनुकूल दिवस आहे. व्यावसायिक संधी चालून येतील.

मकर:  बऱ्याच दिवसांनी तुम्हाला शांतता लाभेल.

कुंभ:  नवीन खरेदी दागिने कपडे याचा लाभ, उत्तम यश मिळेल.

मीन:  अनुकूल दिवस आहे.  लाभ होतील. प्रवास घडेल.

 

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article