आजचे भविष्य सोमवार दि. 3 फेब्रुवारी 2025
06:01 AM Feb 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: मिळालेल्या संधीचा सदुपयोग करून घ्या, वेळ वाया घालवू नका
Advertisement
वृषभ: वरिष्ठ खुश असतील कामाच्या ठिकाणी मानसन्मान
मिथुन: कामानिमित्त अचानक लांबचे प्रवास, आर्थिक लाभ होईल
Advertisement
कर्क:शारीरिक पीडा कमी होईल मानसिक सौख्य लाभेल
सिंह: आनंदी दिवस असेल, आनंद वार्ता ऐकायला मिळेल
कन्या: मनातील इच्छा पूर्ण होईल एखादं भयगंड दूर होईल
तुळ: आर्थिक बाजू भक्कम होईल नवीन संधी प्राप्त होतील
वृश्चिक: व्यवसाय वृद्धीसाठी नवीन संधी प्राप्त होतील
धनु: आपल्या काम व कला कौशल्यामुळे प्रसिद्धी प्राप्त होईल
मकर: नवीन गुरु व नवीन दिशा प्राप्त होईल, कार्यात यश
कुंभ: मनातील भ्रम दूर होतील नवीन वाटा सापडतील, मार्ग मिळेल
मीन: सकारात्मक विचार करा कामात अनुकूलता प्राप्त होईल
Advertisement