For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 17 फेब्रुवारी 2025

06:01 AM Feb 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  17 फेब्रुवारी 2025
Advertisement

मेष: अचानकपणे प्रिय व्यक्तीचे घरी आगमन होईल

Advertisement

वृषभ: कुटुंबासोबत देवदर्शनाला जाल, धार्मिक वातावरण असेल

मिथुन: निराशाजनक मनाविरुद्ध घटना घडेल

Advertisement

कर्क: कुटुंबासोबत धार्मिक स्थळी जाल, धार्मिक वातावरण असेल

सिंह: अडचणीवर मात करण्यास श्री देवी स्तोत्र पठण मदत ठरेल

कन्या: कार्यक्षेत्री विरोधक कटकारस्थान करतील

तुळ: कामानिमित्त नैसर्गिक ठिकाणी जाण्याचा योग येईल

वृश्चिक: उसने पैसे परत मिळतील पण वाद विवादाची शक्यता

धनु: आज अंदाज चुकू शकतो अंदाधुंद व्यवहार नको

मकर:  मनाविरुद्ध घटना घडतील नैराश्य जाणवेल

कुंभ: आर्थिक व्यवहारातून वादविवाद, हिशोब चोख ठेवा

मीन: अचानक एका धार्मिक कार्यक्रमात प्रसन्न वाटेल.

Advertisement
Tags :

.