आजचे भविष्य सोमवार दि. 10 फेब्रुवारी 2025
06:01 AM Feb 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
मेष: कौटुंबिक सौख्य लाभेल गैरसमज दूर होतील, शांती मिळेल
Advertisement
वृषभ: कामाच्या ठिकाणी थोडासा ताणतणाव निर्माण होईल
मिथुन: मोठे करार व्यवहार जपून करा, ज्येष्ठांचा सल्ला घ्या
Advertisement
कर्क: वेळ वाया घालवू नका मिळालेल्या संधीचे सोने करा
सिंह: कागदोपत्री व्यवहार जपून करा, अंधविश्वास ठेवू नका
कन्या: आर्थिक अडचणी दूर होतील
तुळ: संमिश्र दिवस असेल जोखमीची कामे लांबणीवर ठेवा
वृश्चिक: कामाच्या ठिकाणी दरारा वाढेल, दबदबा कायम राहील
धनु: आरोग्याबद्दल नवीन प्रश्न उपस्थित होतील, पथ्यपाणी पाळा
मकर: राजकारणी मित्रांपासून लांब रहा, गैरवापर केला जाईल
कुंभ: अचानक लांबचे प्रवास, सामाजिक कार्यात भाग घेता येईल
मीन: मनाप्रमाणे प्रगती साधता येईल, प्रामाणिक प्रयत्न गरजेचे
Advertisement