For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 25 ऑगस्ट 2025

06:02 AM Aug 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  25 ऑगस्ट 2025
Advertisement

मेष: मनाप्रमाणे घटना घडतील. स्वप्ने साकार होतील. लाभ होतील.

Advertisement

वृषभ: अचानक एखादा सुखद अनुभव येऊ शकतो.

मिथुन: वाणीवर संयम ठेवा. लाभ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

Advertisement

कर्क: अनावश्यक खर्च टाळावा.  कुटुंबात जुळवून घ्यावे लागेल.

सिंह: मनाप्रमाणे घटना घडतील. सिद्धी आणि प्रसिद्धी मिळेल.

कन्या: समूहकार्यामध्ये सहभाग वाढेल. मनाप्रमाणे घटना घडतील.

तुळ: कार्यसाधक दिवस आहे. मन आनंदी राहील.

वृश्चिक: यश मिळविण्यासाठी प्रयत्न वाढवावेत. व्यवसाय वाढ होईल.

धनु: आरोग्याकडे लक्ष द्यावे.  सुखद अनुभव येतील.

मकर: मित्रमंडळीसह प्रवास घडू शकेल. आर्थिक लाभ होतील.

कुंभ: कामामध्ये मन लागेल. प्रसिध्दी मिळेल. वेळ दवडू नका.

मीन: तत्कालिक घटनामुळे पूर्व नियोजन बदलावे लागेल.

Advertisement
Tags :

.