For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आजचे भविष्य सोमवार दि. 18 ऑगस्ट 2025

06:01 AM Aug 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
आजचे भविष्य सोमवार दि  18 ऑगस्ट 2025
Advertisement

मेष: सकारात्मक राहा, प्रवासावेळी महत्त्वाची कागदपत्रे सोबत घ्या

Advertisement

वृषभ: नियोजन करतांना निधी विषयक धोरण निश्चित करा.

मिथुन: सुसंगत मिळाल्याने प्रतिष्ठा उंचावेल. गुंतवणूक काळजीपूर्वक करा

Advertisement

कर्क: तणावापासून मुक्त राहा, संशयास्पद भागीदारीला भूलू नका.

सिंह: हितशत्रू चुकीची माहिती देऊन हानी पोहोचविण्याची शक्यता

कन्या: महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना शब्द काळजीपूर्वक वापरा.

तुळ: संवेदनशील प्रश्न सोडविण्यासाठी बुद्धिमत्ता आणि प्रभाव दाखवाल.

वृश्चिक: रागाच्या भरात सांभाळून बोला. विनोदबुद्धी गुणविशेष आहे.

धनु: एखादा नातेवाईक सरप्राईझ देईल, पण तुमची योजना बारगळेल.

मकर: वाहन चालविताना काळजी घ्या. हितशत्रुंच्या कारवायावर लक्ष ठेवा.

कुंभ: कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.

मीन: सावधनता बाळगा, शांतपणे ताणतणावावर मात करा.

Advertisement
Tags :

.