कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजचे भविष्य सोमवार दि. 7 एप्रिल 2025

06:01 AM Apr 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मेष: काही गोष्टींचा प्रखरतेने कठोर विचार करावा लागेल

Advertisement

वृषभ: प्रिय व्यक्तींसोबत आपल्याला वेळ व्यतीत करता येईल

Advertisement

मिथुन: समोरील व्यक्ती आज गैरफायदा घेऊ शकते, सावध रहा

कर्क: पित्त व अपचनाचा त्रास वाढू शकतो आरोग्याची काळजी घ्या

सिंह: काही नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील

कन्या: सुखद दु:खद गोष्टींचा संमिश्र अनुभव येईल

तुळ: कौटुंबिक वाद कमी होतील झालेले गैरसमज दूर होतील

वृश्चिक: आपल्या कामातून आपली प्रसिद्धी निर्माण व नावलौकिक

धनु:  खर्चांवर नियंत्रण ठेवा अनावश्यक खर्च टाळा, सावध रहा

मकर: कुटुंबात सुखकारक घटना घडतील, आनंदी वातावरण असेल

कुंभ: एखादे संशोधन पूर्ण होईल नवीन अनुभव येतील

मीन: वेळेला महत्व द्या, आळसपणा टाळा, नुकसान वाढू शकते

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article